Javascript is disabled. Alibaba Aani Chalisitle Chor Marathi Play - Natakmandali.com
July 27, 2016
Sign In | Register

Sign in


Did you forget your password? Reset Password

Login with Facebook

Use your facebook credentials to login through facebook

Coming Soon.

नाटकं/कार्यक्रम यादी

Quick Search for your favorite Play/Programme

Search Marathi and Hindi Plays/Events in just one click. It is simple and quick.

Alibaba Aani Chalishitale Chor

Alibaba Aani Chalishitale Chor

प्रकार: हास्य   |   भाषा: मराठी

 • निर्मिती: ग्रेट मराठा एन्टरतेन्मेट कंपनी प्रस्तुत व असीम एन्टरटेनमेन्ट
 • निर्माता: अजित भुरे आणि महेश वामन मांजरेकर
 • दिग्दर्शक: अजित भुरे
 • प्रमुख भूमिका: -
 • लेखक: विवेक बोळे
 • कलाकार:
 • रंगभूषा: -
 • नेपथ्य: -
 • प्रकाश योजना: -
 • संगीत: -
 • गायक: -

Date, Venue & Tickets

 • कुठल्याही नाट्यगृहात चालू नाही

आपल्या प्रतिक्रिया

 • pranita prasad pradhan,karjat …

  very sweet

 • pranita prasad pradhan,karjat …

  very sweet

 • pranita prasad pradhan,karjat …

  very sweet

 • संजय विजयकुमार कर्णिक ,मुंबई …

  आम्ही १३ जूनला आपला नाट्य प्रयोग बोरिवलीच्या प्रबोधन नाट्य गृहात पाहिलं . तुमचा सुजाण प्रेक्षक प्रयोग खूपच आवडला . सूचना :: जेव्हा संपूर्ण नाट्य प्रयोग शांततेत म्हणजेच मोबाइल फोन न वाजता पार पडतो , तेव्हा शेवटी प्रेक्षकांचे आभार माना , कौतुक करावे . तसेच , कलाकारांची नावे व्यवस्थित सांगावी , आम्हास , डॉक्टरचा रोल केलेल्या कलाकाराचे नावच समजल्र नाही. नाटकाची संहिता उत्तम , सर्वांची कामे उत्तम ..... मित्र मंडळींस जरूर पाहण्यास सांगू. संजय कर्णिक .

 • Smt.Neela Thosar.,mumbai. …

  we saw the play "Alibaba...."on 6th june. we liked the play.All the actors did their jobs pretty well.But we didn't like the set .It was too dull. there were so many compartments to accommodate the homes of four couples.Therefore it looked like a store room which was an eye sour.It hardly provided the space for the actors to move.so there was no activity seen on the stage.The spot lights were also not so pleasant.Even the sari of sumitra was adding to the gloom of the stage.We didn't know the purpose of the dog house.It looked like a trap of the rat.Overall the play was entertaining but wasn't upto our expectations.

अशी लिहा तुमची प्रतिक्रिया...

मराठीत टाइपिंग करण्यासाठी दिलेल्या संकेतस्तळावर http://www.google.com/intl/mr/inputtools/cloud/try/जाऊन, तिथे टाईप केलेला मजकूर कॉपी करा आणि खालील दिलेल्या इनपुट फिल्ड मध्ये पेस्ट करा. ज्यात तुम्ही इंग्रजी अक्षरे वापरून मराठीत लिहू शकता. म्हणजेच "natakmandali" असे लिहिल्यावर आपोआप "नाटकमंडळी" असे दिसू लागेल. तसंच इंग्रजीमधून आपण आपलं मत मांडणार असाल तर दिलेल्या इनपुट फिल्ड मध्ये टाईप करा

तुमची प्रतिक्रिया:
0
/2000 टाईप केलेले शब्द.
 •  
Advertisement